Title search results
Showing 1 - 20 of 1517 items
Má̂y nguò̓i̓ con trai: Vuo̓n̓g-Long
By Pearl S Buck. 1970
Hôn em hạnh phúc: tà̂p truyè̂n
By Văn Xuân Nhi Hò̂. 1988
Collection of eleven short stories by the contemporary Vietnamese author now living in California. Includes the stories "Feeble Happiness," "Something…
like a Desperate Feeling," and "The Last Memorial Sonnet." Vietnamese language. 1988
Duon ve Trung Khanh: Destination Tchoungking
By Suyin Han. 1986
Autobiography of an educated young Chinese woman who lives through the Japanese bombing of Chunking. She chronicles the hardships of…
the Chinese people during their struggle against the Japanese. First published in 1942. Vietnamese language. 1971
Nguoi me
By Pearl S Buck. 1972
Na skrzydlach nadziei
By Tadeusz Nowakowski. 1984
Tutaj calowac nie wolno (Biblioteka "Nowa Droga" ; nr. 8)
By Marek Nowakowski. 1979
Tamte lata
By Teodozjusz Butyniec. 1979
Dym czarnych swiec
By Jerzy Piechowski. 1981
Truyen Kieu
By Du Nguyẽ̂n. 1983
Nineteenth-century narrative poem of love and sacrifice recounts the story of a young girl forced by circumstances to become a…
prostitute. This classic work is an acknowledged masterpiece of Vietnamese literature. Vietnamese language
Viêt Nam thuʾòʾng-thuʾć
By Bảo Vân. 1980
Miejsce i chwila
By Kornel Filipowicz. 1985
Collection of forty-nine stories and memoirs, spanning twenty-five years, by one of the best-known Polish writers. The title story chronicles…
the thoughts and experience of an urban commuter trying to get to work on time. Polish language
Samson i Dalila
By Jan Dobraczyński. 1987
Thơ Nôm Yên Đỏ̂, Tú Xương
By Khuyé̂n Nguyẽ̂n. 1980
Cười bà̆ng thích: chuyện cá̂m đàn bà và trẻ con
By Thợ Mộc. 1978
Shikshanshastra Class 12 - Maharashtra Board: शिक्षणशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
By Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
इयत्ता बारावी या शिक्षणशास्त्र विषयामध्ये शैक्षणिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक समाजशास्त्र, शैक्षणिक व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन अशा अनेक विषयांचा समावेश होतो.…
संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेण्यास शिक्षणशास्त्र विषयाची मदत होते. प्रस्तुत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आता शिक्षणशास्त्र या विषयाशी अधिक प्रमाणात परिचय होणार आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून आणखी काही बाबींचे सखोल अध्ययन करावयास मिळेल. अध्ययन प्रक्रियेची मूलभूत संकल्पना आणि तिची वैशिष्ट्ये, उत्तम शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम विकसनाची तत्त्वे, मूल्यमापन पद्धतीची वैशिष्ट्ये, शैक्षणिक संशोधनाच्या विविध पद्धती आणि शिक्षणक्षेत्रात नव्याने प्रविष्ट झालेले नवप्रवाह हे सर्व जाणून घेणे शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खूप उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.
Gomant Bharati Pustak Tisare Tritiy Bhasha-Marathi class 10 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक तिसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता दहावी - गोवा बोर्ड
By Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal. 2014
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तयार करण्यात आलेले 'गोमंत भारती, पुस्तक तिसरे' हे पाठ्यपुस्तक इयत्ता दहावीच्या तृतीय भाषा…
मराठी या विषयासाठी आहे. मंडळाने संमत केलेल्या मराठीच्या अभ्यासक्रमानुसार या पाठ्यपुस्तक मालेचे आयोजन केलेले असून तिच्यातील पहिली दोन पुस्तके पूर्वीच प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अनुसरूनच प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील वेच्यांची निवड केली आहे, व भाषाभ्यास दिला आहे. पाठपरिचयं, लेखकपरिचय, शब्दार्थ, टीपा इ. गोष्टीही पूर्वीच्या पद्धतीने दिल्या आहेत. संपादकीय धोरणातील या सुसूत्रतेमुळे या विषयाच्या अभ्यासामागील उद्दिष्टे सुलभतेने सफल होतील, असा विश्वास वाटतो. भाषेचा अभ्यास, साहित्याची गोडी व मानवी मूल्यांचे आकलन हीच ती उद्दिष्टं होत. प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील गद्य - लेखन मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र शासन व शैक्षणिक संस्था यांनी पुरस्कृत केलेल्या शुद्धलेखनविषयक नियमांना अनुसरून केले आहे.
Sanrakshanshastra Class 12 - Maharashtra Board: संरक्षणशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
By Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2020
इयत्ता बारावीचे संरक्षणशास्त्र हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये भारताच्या संदर्भातील राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या प्रकरणात भारताच्या…
लष्करी, राजकीय आणि राजनयिक, आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा या विविध पैलूंना समजावून घेण्यासाठीचा आराखडा दिलेला आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षेला असलेल्या समस्यांसंबंधी जगातील विविध भूभाग व देश यांच्याशी भारताचे असलेले संबंध यांचा परामर्श घेतला आहे. शेवटच्या प्रकरणात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेजारील देशांशी झालेल्या विविध युध्दांची माहिती दिलेली आहे.
Sahakar class 11 - Maharashtra Board: सहकार इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
By Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
सहकार इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री.…
विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. आपल्या सभोवताली सजीव सृष्टीमध्ये सहकार दिसून येतो. उच्च माध्यमिक स्तरावर ‘सहकार' या विषयाची निवड कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी प्रथमत: करतात. सहकार ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठीचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व बाबींचा योग्य आणि सुसंबंध पद्धतीने या पुस्तकात समावेश केलेला आहे. अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना सहकाराचा इतिहास, सहकारी संस्थेची स्थापना, विविध व्यवसाय संघटना, सहकाराची तत्त्वे, सहकारी संस्थांचे महत्त्वाचे प्रकार इ. बाबत ज्ञान मिळवून त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करता यावा, यासाठी 'सहकार' विषयाच्या पाठ्यपुस्तकाची रचना सहज व सोप्या भाषेत करण्यात आली आहे.
Vanijya Sanghatan Va Vyavasthapan Class 12 - Maharashtra Board: वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
By Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune. 2021
वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे पुस्तक व्यवसाय संघटनेविषयी अत्यावश्यक असणाऱ्या ‘व्यवस्थापनाची तत्त्वे' आणि 'व्यवस्थापनाची कार्ये' याविषयी ज्ञान प्राप्त करून देते.…
व्यवस्थापनाविषयी अध्ययन केल्यानंतर 'उद्योजकतेचा विकास' या घटकामध्ये उद्योजक व उद्योजकापुढील भविष्यातील संधी याविषयी ज्ञान मिळवतील. विविध व्यवसाय संघटनांना व्यवसाय सेवांचे महत्त्व 'व्यावसायिक सेवा' या पाठामार्फत दिले गेले आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये चित्रे, आकृत्या, कृती यांचा समावेश संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी करण्यात आला आहे. सरावासाठी स्वाध्याय व उत्तर-सूचीचा समावेशदेखील केला आहे. सुस्पष्ट असलेले आणि बुद्धीला चालना देणारे ‘अधिक माहितीसाठी' याचा नव्याने समावेश केला गेला आहे. या पुस्तकाची रचना अशा प्रकारे केली आहे, की त्यातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होईल व शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील.'साठोत्तरी मराठी कविता' हे १९६० नंतरच्या मराठी काव्याचे प्रातिनिधिक संपादन मराठी अभ्यासकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि रसिक वाचकांच्या भावराज्यात प्रस्तुत केलेले आहे.…
काव्याची निर्मिती आणि काव्याची समीक्षा ह्यांचा प्रवास, कालखंडाचा विचार करता कधीही समांतरपणे घडून येत नाही. काव्यनिर्मिती स्थिरस्थावर झाल्यावर, काहीएक मान्यता प्राप्त झाल्यावर, तिला काव्यसंग्रहांचे रूप प्राप्त झाल्यावर; त्यानंतर मग समावेशक अशा समीक्षा-विश्लेषणाला सुरुवात होत असते. ६० नंतरच्या बहुआयामी मराठी काव्यप्रवाहाची समीक्षा साधारणपणे १९९० नंतर आकाराला आलेली दिसते. त्यानंतरच्या गत तीन दशकांत त्याविषयीचे निश्चित असे मूल्यात्मक निष्कर्षही प्रतिपादित केले गेले. प्रस्तुत संग्रहास जोडलेल्या काव्यसमीक्षाग्रंथाच्या सूचीवरूनही ह्या विशिष्ट वाङ्मयव्यवहाराची कल्पना येऊ शकते. आधुनिक मराठी काव्यपरंपरेला खऱ्या अर्थाने 'नवी' वळणे आणि नवे' प्रवाह साठोत्तर काळातच मिळालेले दिसतात. आठशे वर्षांच्या समृद्ध मराठी काव्यपरंपरेला ह्याच काळात नवनवे वैशिष्ट्यपूर्ण धुमारेही फुटलेले दिसतात. प्रस्तुत संपादनात मराठी काव्यधारेची हीच विविधता आणि समृद्धता संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे.