
Vanijya Ek Parichay Second Semester FYB.COM New NEP Syllabus - RTMNU: वाणिज्य एक परिचय दुसरे सत्र एफ.वाय.बी.कॉम. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष
Synthetic audio, Automated braille
Summary
‘वाणिज्य – एक परिचय’ हे पुस्तक बी.कॉम. प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सेमेस्टरसाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत तयार करण्यात आलेले आहे. या पुस्तकात वाणिज्याच्या मूलभूत संकल्पना, शाखा, करिअर पर्याय आणि त्यासंदर्भातील कौशल्यांची विस्तृत माहिती दिलेली आहे. व्यापार, व्यवसाय, वितरण, वित्तीय… संस्था, विपणन, ई-वाणिज्य, कायदेशीर चौकट आणि जागतिक व्यापार यासारख्या विषयांवर अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच वाणिज्य शिक्षणातील विविध शाखा जसे की लेखांकन, वित्त, व्यवस्थापन, विपणन, करारोपण, उद्योजकता, मानवी संसाधन व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांचा सखोल परिचय दिला आहे.हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील विविध संधी, व्यावसायिक कौशल्ये आणि प्रमाणपत्रांबद्दल मार्गदर्शन करते. सरळ व स्पष्ट भाषाशैली, मुद्देसूद मांडणी आणि समकालीन दृष्टिकोनामुळे हे पुस्तक वाणिज्य विषयाची प्राथमिक ओळख करून देण्यासाठी उपयुक्त ठरते.