
Bhartiya Chitrapat Ani Rajkaran First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारतीय चित्रपट आणि राजकारण पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्य
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
‘भारतीय चित्रपट आणि राजकारण’ या पुस्तकात भारतीय चित्रपटांचा देशाच्या जडणघडणीतील सहभाग आणि राजकारणावरील त्याचा प्रभाव यांचा अभ्यास केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात चित्रपटांनी राष्ट्र उभारणीत मोलाची भूमिका निभावली, सामाजिक समस्या व बदलत्या विचारसरणीला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. ‘दो बिघा जमीन’ आणि… ‘मदर इंडिया’ यांसारख्या चित्रपटांनी सामाजिक विषमतेवर प्रकाश टाकला, तर ‘नया दौर’ने आधुनिकीकरणाचे महत्त्व सांगितले. जागतिकीकरण आणि भांडवलशाहीच्या प्रभावामुळे चित्रपटांमध्ये मोठे बदल झाले, कथानके बदलली आणि विषय निवडण्याचे स्वातंत्र्य कमी झाले. ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे महत्त्व दर्शवण्यात आले आहे. नक्षलवादावरील चित्रपटांनी सामाजिक समस्या व त्यांवरील उपाय दर्शवले आहेत, तर काही चित्रपट दहशतवादाच्या समस्यांवर प्रकाश टाकतात.