
Aamod Sampurn-Sanskritam class 8 - Maharashtra Board: आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड
Audio avec voix de synthèse
Résumé
आमोदः सम्पूर्ण-संस्कृतम् इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक संस्कृत भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातून पुस्तकाचे एकूण एकोणवीस अध्याय असलेले… चार भाग आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना केली आहे. परीक्षेच्या फायद्यासाठी उपयुक्त असलेले हे पाठ्यपुस्तक आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत.