
Kirkol Vipanan First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: किरकोळ विपणन पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत त
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
किरकोळ विपणन हे पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. प्रथम वर्ष, सेमेस्टर-१ च्या नवीन शिक्षण प्रणाली (NEP) अंतर्गत लिहिलेले आहे. यात किरकोळ विक्री आणि विपणन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, धोरणात्मक नियोजन, विक्री संवर्धन, आणि ब्रँडिंग यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.… आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल पेमेंट, आणि कायदेशीर बाबी यांचीही माहिती दिली आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सहज आणि समजण्यास सोप्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी उपयुक्त ठरेल.