Sanshodhan Paddhati Ani Manasashastriya Mapan TYBA Fifth Semester - SPPU
Audio avec voix de synthèse
Résumé
संशोधन पद्धती आणि मानसशास्त्रीय मापन मानसशास्त्र हा विषय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पातळीवर मराठी माध्यमातून शिकणारा विद्यार्थीवर्ग बराच मोठा आहे. मात्र इंग्रजी भाषेची अडचण असल्यामुळे उत्तम बौद्धिक कुवत असूनही या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला मर्यादा पडतात. हा विद्यार्थीवर्ग डोळ्यांसमोर ठेवून आम्ही २००१ मध्ये… ' प्रायोगिक मानसशास्त्र आणि संशोधन पद्धती' हे पहिले तांत्रिक विषयावरचे मराठीतून पुस्तक लिहिले. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा दोन्ही पातळीवर विद्यार्थ्यांकडून या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दोन पुस्तकांमध्ये संशोधनसंबंधीची विखुरलेली माहिती सलगपणे एका पुस्तकातून देण्याच्या प्रामाणिक हेतूने आम्ही सादर करीत आहोत.