Title search results
Showing 1 - 3 of 3 items
1984-George Orwell - Novel: १९८४-जॉर्ज ऑरवेलने - कादंबरी
By George Orwell. 2006
DAISY text (Direct to player), DAISY text (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Literature biography, Criticism
Synthetic audio
‘१९८४’ हे पुस्तक अशाचपैकी एक आहे. जॉर्ज ऑरवेलने १९४८ साली हे पुस्तक लिहिले. भविष्यकाळातील सर्वंकष हुकूमशाहीचे चित्रण त्यात केले आहे.…
या पुस्तकाचा बोलबाला सर्व जगात जसा झाला, तसाच तो महाराष्ट्रातही झाला. ३६ सालात जगातील सुमारे ६२ भाषांत या पुस्तकाची भाषांतरे झाली. मराठीत मात्र मी या पुस्तकाचे केलेले भाषांतर प्रसिद्ध होण्यासाठी ३१ डिसेंबर १९८४ ही तारीख उजाडावी लागली. तेव्हा कुठे मराठी भाषा ही भाषांतराच्या यादीत ६३वी भाषा ठरली. त्या वेळी प्रकाशन समारंभाला श्री. ग. प्र. प्रधान (समाजवादी), श्री. ना. ग. गोरे (समाजवादी), श्री. प्रभाकर उर्ध्वरेषे (कम्युनिस्ट) इत्यादी राजकीय नेते उपस्थित होते. त्यांनी या पुस्तकाची मुक्त कंठाने स्तुती केली. १९८४ सालानंतर २७ वर्षांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाजारात येत आहे. जॉर्ज ऑरवेलने म्हणतात की, आणीबाणीत अनेक प्रकाशकांना मी विचारले असता या पुस्तकाचे भाषांतर प्रसिद्ध करण्यास ते कचरले. त्यामागे भीती होती अन् ही भीती हीच हुकूमशहाची शक्ती असते. हुकूमशाही म्हणजे नेमके काय, हे ऑरवेलने यात दाखवले आहे. भीतीचा वापर केल्यावरही हुकूमशहाचे समाधान होत नाही. त्याला जनतेने स्वेच्छेने त्याच्यावर प्रेम करावे, त्याची भक्ती करावी असे वाटत असते. कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान हा केवळ हुकूमशहा बनण्यासाठी घेतलेला आधार असतो. ‘खरी हुकूमशाही माणसाच्या रक्तातच असते काय?’ असा प्रश्न हे पुस्तक वाचल्यावर वाचकाला नक्की पडेल. तसेच हूकूमशाही अगदी टोकाला गेल्यावर काय काय घडू शकते, हे या पुस्तकात फार चांगले दर्शवले आहे.Bhartiya Madhyam Vyavsaye
By Vanita Kohli-Khandekar. 2016
DAISY text (Direct to player), DAISY text (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Business and economics
Synthetic audio
The Indian Media Business, Fourth Edition gives you detailed analysis, perspective and information on eight segments of the media business…
in India—print, TV, film, radio, music, digital, outdoor, and events. It presents the business history, current dynamics, regulation, economics, technology, valuations, case studies, trends (Indian and global) and a clear sense of how the business operates. This book is a must-read for media professionals, students and for those planning to invest in the Indian media and entertainment business. The outstanding feature of the fourth edition is a new chapter on digital media—arguably, the first ever look at digital media from a comprehensive business perspective. This looks at everything from history to business dynamics and the major issues digital media faces in India. This edition tackles regulation with more detail than any of the previous ones. There is one large case study on the quality of regulation in India and several caselets such as the ones on copyright law, defamation law and how it works for social media. This edition also contains more caselets than the previous editions. There are caselets on the changes in readership methodology, on the trouble with news broadcasting and on the rising power of Hindi newspapers and the impact of digital on both print and TV among others.Steve Jobs: स्टीव्ह जॉब्झ
By Walter Issacson. 2012
DAISY text (Direct to player), DAISY text (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Business biography, Business and economics
Synthetic audio
‘ज्या लोकांना असा वेडा विश्वास असतो, की ते जगही बदलू शकतात... तेच जग बदलतात.’ ‘अॅपल'च्या या जाहिरातीप्रमाणेच स्टिव्ह जॉब्सनं जग…
बदलून दाखवलं.’ त्याचीच ही कहाणी. जॉब्सच्या सुमारे ४० मुलखाती घेऊन लेखक वॉल्टर आयझॅक्सन यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. विलास साळुंखे यांनी या पुस्तकाचा रसाळ अनुवाद केला आहे. या सर्जनशील व्यक्तिमत्वामुळे सहा क्षेत्रांमध्ये क्रांती झाली. ती म्हणजे कम्प्युटर, अॅनिमेटेड चित्रपट, संगीत, फोन, टॅब्लेट कम्प्युटर आणि डिजीटल प्रकाशन व्यवसाय. जॉब्सच्या या कार्याचा आलेख पुस्तकात येतो. जॉब्स आणि त्याच्या कुटुंबियांच्या छायाचित्रांचा समावेशही पुस्तकात केला गेला आहे.