Title search results
Showing 1 - 5 of 5 items
Йога Для Всех
By Вероника Иванова, Cristiano Pugno. 2014
DAISY text (Direct to player), DAISY text (Zip), ePub (Zip), Word (Zip)
Fitness, Self help
Иллюстрированное руководство. Десять основных поз йоги для начинающих.
Неделя Итальянской Кухни
By Claudio Ruggeri. 2014
DAISY text (Direct to player), DAISY text (Zip), ePub (Zip), Word (Zip)
Food and drink, Fitness
Рецепты приготовления различных блюд итальянской кухни.Подборка рецептов простых и не очень, «украденных» из меню великого повара -- моей мамы.
1984-George Orwell - Novel: १९८४-जॉर्ज ऑरवेलने - कादंबरी
By George Orwell. 2006
DAISY text (Direct to player), DAISY text (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Literature biography, Criticism
Synthetic audio
‘१९८४’ हे पुस्तक अशाचपैकी एक आहे. जॉर्ज ऑरवेलने १९४८ साली हे पुस्तक लिहिले. भविष्यकाळातील सर्वंकष हुकूमशाहीचे चित्रण त्यात केले आहे.…
या पुस्तकाचा बोलबाला सर्व जगात जसा झाला, तसाच तो महाराष्ट्रातही झाला. ३६ सालात जगातील सुमारे ६२ भाषांत या पुस्तकाची भाषांतरे झाली. मराठीत मात्र मी या पुस्तकाचे केलेले भाषांतर प्रसिद्ध होण्यासाठी ३१ डिसेंबर १९८४ ही तारीख उजाडावी लागली. तेव्हा कुठे मराठी भाषा ही भाषांतराच्या यादीत ६३वी भाषा ठरली. त्या वेळी प्रकाशन समारंभाला श्री. ग. प्र. प्रधान (समाजवादी), श्री. ना. ग. गोरे (समाजवादी), श्री. प्रभाकर उर्ध्वरेषे (कम्युनिस्ट) इत्यादी राजकीय नेते उपस्थित होते. त्यांनी या पुस्तकाची मुक्त कंठाने स्तुती केली. १९८४ सालानंतर २७ वर्षांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाजारात येत आहे. जॉर्ज ऑरवेलने म्हणतात की, आणीबाणीत अनेक प्रकाशकांना मी विचारले असता या पुस्तकाचे भाषांतर प्रसिद्ध करण्यास ते कचरले. त्यामागे भीती होती अन् ही भीती हीच हुकूमशहाची शक्ती असते. हुकूमशाही म्हणजे नेमके काय, हे ऑरवेलने यात दाखवले आहे. भीतीचा वापर केल्यावरही हुकूमशहाचे समाधान होत नाही. त्याला जनतेने स्वेच्छेने त्याच्यावर प्रेम करावे, त्याची भक्ती करावी असे वाटत असते. कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान हा केवळ हुकूमशहा बनण्यासाठी घेतलेला आधार असतो. ‘खरी हुकूमशाही माणसाच्या रक्तातच असते काय?’ असा प्रश्न हे पुस्तक वाचल्यावर वाचकाला नक्की पडेल. तसेच हूकूमशाही अगदी टोकाला गेल्यावर काय काय घडू शकते, हे या पुस्तकात फार चांगले दर्शवले आहे.Bharatatil Aapatti Vyavasthapan va Prashasan
By Priti Diliprao Pohekar. 2019
DAISY text (Direct to player), DAISY text (Zip), Word (Zip), ePub (Zip)
Arts and entertainment
Synthetic audio
Disaster Management is a critical and integral part of any government’s planning strategy. Indian government has been struggling with it…
since long. This book discusses the varied threats, risks that the country faces. It talks about the Acts implemented, their advantages/disadvantages and their validity. It also talks about the different stakeholders involved, role players and decision makers in the country. It compare country’s disaster management with international decisive moments and acts and the UN’s ordinance.Руководство По Спортивной Фотосъемке
By Вероника Иванова, Cristiano Pugno. 2014
DAISY text (Direct to player), DAISY text (Zip), ePub (Zip), Word (Zip)
Arts and entertainment, Science and technology
Руководство для тех, кто впервые решил заняться спортивной фотосъёмкой. Содержит практические советы по некоторым наиболее распространённым видам спорта.