Title search results
Showing 101 - 120 of 1450 items
Sona Aaila Madat Karte
By Vinita Krishna. 2015
Samira Kharedila Jate
By Bharati Jagannathan. 2009
Shahi Miravnuk
By Subhadra Sen Gupta. 2015
पाटलीपुत्रात राहूनसुद्धा पार्वती आणि लक्ष्मणाने आपल्या राजाला कधीही पाहिलेले नव्हते. एके दिवशी विहारात मातीची भांडी द्यायला गेलेले असताना त्यांना एक…
नवीन मित्र भेटतो. तो त्यांना लवकरच राजाचे दर्शन होईल याची हमी देतो. त्यांचे हे स्वप्न साकार होते की नाही हे जाणण्यासाठी ही मौर्यकाळातील चित्तवेधक कथा वाचा...Sabu Aani Jojo
By Herminder Ohri. 2006
Intermediate Second Year Civics Telugu Medium Telangana Board
By P Venkata Ramana, K Mallesham, Tadka Yadagiri, Kuravi Saibaba, V Venkata Ramana Chari, Harthi Nageshan, S Sushmitha. 2013
Jejamma Kadhalu
By Sattiraju Rajya Lakshmi. 2013
Biology 10th Class Telugu Medium Telangana Board
By Telangana Scert. 2013
Intermediate Second Year Telugu Text Book Telangana Board
By Acharya Banna Ilaiah. 2013
Yeta Aani Yet Nahi
By Radha Hs. 2010
Timmy Aani Pillu
By Madhav Chavan. 2004
मूल प्राण्याशी खेळते तेव्हा तो प्राणीही काही प्रतिसाद देतो. मग ते मूल त्याच्यातून आपल्यापरीने अर्थ काढते. कुत्रा किंवा मांजर लाडाने…
पाय पुढे करते व मग तो शेकहँड आहे असे मुलाला वाटते. टिमी आणि पिल्लू यातील टिमी असाच अर्थ काढते आहे काय?Fakira S.Y. Pune University
By Anna Bhau Sathe. 2013
Tai Tai, Akash Nile Ke Aahe?
By Roopa Pai. 2005
लहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना…
कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - आकाश निळे का आहे? जेव्हा त्याला त्याची ताई विचारते, त्याला असे का वाटते, तेव्हा त्याच्या कल्पना भरारी मारतात. कदाचित एखादी निळी साडी वाळत घातली असेल ज्यामुळे आकाश निळे दिसते किंवा काहीतरी वेगळे कारण असेल. अर्थात शेवटी ताईकडे खरं उत्तर आहे, पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा: तुम्हाला काय वाटते, आकाश निळे का आहे?Tai Tai, Gadgadat Kuthun Hoto?
By Roopa Pai. 2005
लहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना…
कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - गडगडाट कुठून होतो? आकाशातील रागावलेल्या राक्षसाच्या गर्जनेमुळे होतो, की ढगात असलेल्या मोटारसायकलींच्या टोळीमुळे हा आवाज होतो? अर्थात शेवटी ताईकडे खरं उत्तर आहे, पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा : तुम्हाला काय वाटते, गडगडाट कुठून होतो?Tai Tai, Vastu Var Kaa Nahi Padat?
By Roopa Pai. 2005
लहान भावाकडे आपल्या ताईला विचारायला अनेक प्रश्न आहेत. त्याला माहीत आहे, ताईकडे सर्व उत्तरे आहेत, कारण ती नेहमी कोणते ना…
कोणते तरी जाडे पुस्तक घेऊन वाचत असते. या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे - वस्तू वर का नाही पडत? वस्तू वर पडल्या तर किती मजा येईल नाही? कमीतकमी आई तरी जमिनीवरच्या पसाऱ्यावरून कटकट करणार नाही! ताईला हसू येतं, आणि ती तिच्या छोट्या भावाला याबुद्धिविशिष्ट प्रश्नाचे उत्तर देते. पण हे मजेदार पुस्तक वाचण्यापूर्वी तुम्ही सांगा : तुम्हाला काय वाटते, वस्तू वर का नाही पडत?"Mazza Masa!" "Nahi, Mazza Masa!"
By Suraj Menon. 2014
Ulat Paalat
By Rohini Nilekani. 2010
Textbook for Intermediate First Year Sociology Telugu Medium Telengana Board
By Mv Lakshmi Devi, R Vijaya Krishnam Naidu, G Venkata Ramana, P Venkata Ramana. 2015
Tok Tok
By Vidya Pradhan. 2015
Jhoku Vara
By Madhuri Shanbhag. 2014
This is a story of a small girl Anni. Here Anni is taking a nap while on the swing. The…
wind comes and talks to her. Both chat together for a while and the wind tells her how she helps her paper boat to move on the water.Savalya
By Madhuri Shanbhag. 2014
This is a story of a small girl Anni One day while walking she sees her shadow She…
feels very strange about it Her mother explains her about it She also tries making different shapes with the help of shadow